शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

वाशिम  जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:05 PM

वाशिम : ४ डिसेंबरला पार पडलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २६ तक्रारींवर सुनावणी घेतली असून, यापैकी १६ तक्रारी निकाली निघाल्या. उर्वरीत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना   जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.

ठळक मुद्दे२६ तक्रारींवर सुनावणी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना 

वाशिम : ४ डिसेंबरला पार पडलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २६ तक्रारींवर सुनावणी घेतली असून, यापैकी १६ तक्रारी निकाली निघाल्या. उर्वरीत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना   जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या या लोकशाही दिनाला जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, कारंजाचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी आपले सरकार पोर्टलवर प्रलंबित असलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच नागरिकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सर्व शासकीय विभागांच्या अधिकाºयांनी लोकशाही दिन व आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या आपल्या विभागाशी संबंधित तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाही दिल्या. दरम्यान, व्यापक प्रमाणात जनजागृती नसल्याने लोकशाही दिनात दाखल होणाºया तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :collectorतहसीलदार