शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पोषण महिना उपक्रमाच्या नोंदीत वाशिम जिल्हा १९ व्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:51 PM

वाशिम जिल्ह्यात राज्यात १९ व्या क्रमांकावर आहे.

वाशिम : राष्टÑीय पोषण महिना उपक्रमात ३ सप्टेंबरपर्यंत केलेल्या कामांच्या आॅनलाईन नोंदीमध्ये वाशिम जिल्ह्यात राज्यात १९ व्या क्रमांकावर आहे. या उपक्रमांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार कार्यक्रम घेतले जाणार आहेत.पोषण अभियान अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी बालकांचे पहिले १००० दिवस या विषयावर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये चर्चा झाली. गावातील गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता व कुटुंबातील इतर व्यक्ती यांना मार्गदर्शन केले तसेच अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेत औषधीचे वाटप केले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे रक्त नमुने घेण्यात आले. ४ सप्टेंबर रोजी तालुका व जिल्हास्तरीय सभा, ५ सप्टेंबर रोजी गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण व आरोग्य तपासणी, ६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय आरोग्य शिबिर याप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम व उपक्रम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात राबविले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी दिली.दरम्यान, विविध कार्यक्रम राबविल्यानंतर त्याच्या नोंदी त्याच दिवशी आॅनलाईन कराव्या लागत आहेत. ३ सप्टेंबरपर्यंत या नोंदीत वाशिम जिल्हा राज्यात १९ व्या क्रमांकावर होता. दैनंदिन कार्यक्रम व आॅनलाईन नोंदीला वेग देण्याच्या सूचना मीना यांनी दिल्या.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिम