शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

वाशिम बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 3:20 PM

वाशिम : बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त करून १ जुलै रोजी सहायक निबंधक रमेश अंभोरे यांनी वाशिम बाजार समितीचे शासन प्रतिनिधी तथा प्रशासक म्हणून कारभार हाती घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी बाजार समितीचे प्रशासक मंडळ बरखास्त करून १ जुलै रोजी सहायक निबंधक रमेश अंभोरे यांनी वाशिम बाजार समितीचे शासन प्रतिनिधी तथा प्रशासक म्हणून कारभार हाती घेतला.पावसाळी अधिवेशनात वाशिम बाजार समितीमधील गैरव्यवहारप्रकरणी आमदार सुनील केदार, आमदार सुनील देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बाजार समितीच्या प्रशासक मंडळाला शासनाने समितीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी पाठविताना त्यांना आर्थिक धोरणात्मक निर्णय घेवू नये, असे सुचविले होते; मात्र त्याचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे प्रशासक मंडळास बरखास्त करून बाजार समितीचे प्रशासक तथा शासन प्रतिनिधी म्हणून सहायक निबंधक रमेश अंभोरे यांनी सूत्र स्विकारली. दरम्यान, अंभोरे हे बाजार समितीचा कारभार सांभाळताना शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

सचिवांची होणार चौकशीशासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी वाशिम बाजार समितीचे सचिव बबन इंगळे यांना देखील निलंबित करण्याची घोषणा पणनमंत्र्यांनी केली होती. त्यानुषंगाने इंगळे यांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. बाजार समितीचे रेकॉर्ड ताब्यात घेवून अमरावती निबंधक कार्यालयाच्यावतीने तशा प्रकारची कारवाई लवकरच सचिव इंगळे यांच्या विरुध्द होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम