आराेग्य विभागाच्या २९ मार्च राेजी प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात काेराेना बाधितांमध्ये वाशिम व रिसाेड तालुक्यातील बाधितांचा माेठ्या प्रमाणात समावेश आहे. यामध्ये वाशिम तालुक्यात शहरात ७४ तर ग्रामीण भागात ३३, रिसाेड शहरात ५६ तर ग्रामीण भागात ५७, मालेगाव शहरात २१ तर ग्रामीण भागात ४०, कारंजा व मानाेरा शहरात प्रत्येकी ४ व ग्रामीण भागात प्रत्येकी ४, तसेच जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. यामध्ये जिल्ह्यातील सहाही शहरामध्ये १६७ तर ग्रामीण भागात १७७ बाधितांची नाेंद करण्यात आली आहे.
२९ मार्च राेजी प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील शिवाजी चौक येथील १, निमजगा येथील १, पॉलिटेक्निक कॉलेज येथील २, शुक्रवार पेठ येथील ३, हिंगोली नाका येथील १, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १, गणेशपेठ येथील १, सिव्हिल लाइन्स येथील ७, अकोला नाका येथील २, नगरपरिषद परिसरातील १, एमएसईबी कॉलनी येथील १, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील १०, ध्रुव चौक येथील १, शिव चौक येथील १, लाखाळा येथील ६, रोहिदासनगर येथील १, पोलीस वसाहत येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, आययूडीपी कॉलनी येथील १, नालंदानगर येथील १, चंडिका वेस येथील ३, गुरुवार बाजार येथील १, चांडक ले-आउट येथील २, नालसाबपुरा येथील १, मन्नासिंग चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील २, टिळक चौक येथील १, अल्लाडा प्लॉट येथील ३, तहसील कार्यालय परिसरातील १, बेलदारपुरा येथील १, क्रांती चौक येथील १, चामुंडादेवी मंदिर परिसरातील १, बस स्थानक परिसरातील १, गुप्ता ले-आउट येथील १, रविवार बाजार येथील १, देवपेठ येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, जिल्हा परिषद परिसरातील १, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, जांभरुण येथील ४, हिवरा रोहिला येथील १, केकतउमरा येथील १, गिव्हा येथील १, नागठाणा येथील १, खारोळा येथील १, जयपूर येथील ६, पंचाळा येथील २, दोडकी येथील १, झाकलवाडी येथील २, सावंगा येथील १, विळेगाव येथील १, उकळीपेन येथील १, तामसी येथील १, वांगी येथील १, सोनखास येथील २, कळंबा महाली येथील १, कोंडाळा येथील १, पिंपळगाव येथील १, इलखी येथील १, कोंडाळा महाली येथील १, अनसिंग येथील १, रिसोड शहरातील शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, ब्राह्मणगल्ली येथील १, ॲक्सिस बँक परिसरातील १, लोणी फाटा येथील ५, गजानननगर येथील २, गुलबावडी येथील १, चांदणी चौक येथील १, देशमुख गल्ली येथील २, जैन गल्ली येथील १, शिवाजी चौक येथील १, वाणी गल्ली येथील १, धोबी गल्ली येथील १, सराफा लाइन येथील २, शाहूनगर येथील १, शिवाजीनगर येथील १, एकतानगर येथील २, अंबिकानगर येथील ३, समर्थनगर येथील १, महात्मा फुलेनगर येथील २, आनंदनगर येथील १, आसन गल्ली येथील १, सदाशिवनगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २३, मोठेगाव येथील १, मांगवाडी येथील १, धोडप येथील १, पेनबोरी येथील १, कवठा येथील ६, मसला पेन येथील २, करडा येथील ३, सवड येथील १, घोटा येथील २, केनवड येथील ४, नंधाना येथील २, लोणी येथील ५, गणेशपूर येथील १, मोप येथील २, भर येथील १, एकलासपूर येथील २, वाकद येथील १, बेलखेडा येथील १, हराळ येथील १, व्याड येथील २, हिवरा येथील १, खडकी येथील १, मांगूळ येथील १, कळमगव्हाण येथील १, कोयाळी येथील १, लिंगा येथील १, निजामपूर येथील २, वाघी येथील १, दापुरी येथील २, केशवनगर येथील २, मोरगव्हाण येथील २, येवता येथील १, करंजी येथील १, मालेगाव शहरातील २१, वरदरी येथील १, जऊळका येथील १, चांडस येथील १, गौरखेडा येथील १, वसारी येथील ३, शेलगाव येथील १, सावरगाव येथील १, पांगरखेडा येथील १, शिरपूर येथील ५, किन्हीराजा येथील २, मैराळडोह येथील १, डोंगरकिन्ही येथील १, राजुरा येथील ६, भेरा येथील २, पांगरी नवघरे येथील १, वडप येथील १, अमानी येथील २, डही येथील १, सोनाळा येथील १, पांगरी येथील १, ताकतोडा येथील ४, रिधोरा येथील १, मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार येथील १, राम मंदिर जवळील १, दिवाणपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, सावरगाव येथील १, शेलूबाजार येथील १, चांभई येथील २, इचा येथील १, पिंप्री अवघन येथील १, शिवणी येथील ८, नवीन सोनखास येथील ५, चिखलागड येथील १, शेंदूरजना मोरे येथील १, कवठळ येथील २, कासोळा येथील २, बोरवा येथील ४, पोटी येथील २, मोहरी येथील २, गोलवाडी येथील १, शहापूर येथील ३, कोळंबी येथील १, चांदई येथील १, कारंजा शहरातील सराफा लाईन येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, धामणी येथील २, तुळजापूर येथील १, उंबर्डा बाजार येथील १, लोहगाव येथील १, मानोरा शहरातील नाईकनगर येथील १, सोमनाथनगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील १, साखरडोह येथील २, विठोली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ८ बाधितांची नोंद झाली असून, २६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात काेराेनाे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून हाेळीच्या दिवशी जिल्हयात एकूण ३५२ काेराेना बाधित आढळून आले. यामध्ये शहरी भागात १६६ तर ग्रामीण भागात १७७ जणांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक बाधित हे वाशिम , रिसाेड तालुक्यातील दिसून येत आहेत.
आराेग्य विभागाच्या २९ मार्च राेजी प्राप्त अहवालानुसार जिल्हयात काेराेना बाधितांमध्ये वाशिम व रिसाेडतालुक्यातील बाधितांचा माेठया प्रमाणात समावेश आहे. यामध्ये वाशिम तालुक्यात शहरात ७४ तर ग्रामीण भागात ३३, रिसाेड शहरात ५६ तर ग्रामीण भागात ५७, मालेगाव शहरात २१ तर ग्रामीण भागात ४० , कारंजा व मानाेरा शहरात प्रत्येकी ४ व ग्रामीण भागात प्रत्येकी ४ तसेच जिल्हयाबाहेरील ८ जणांचा बाधिातांमध्ये समावेश आहे. यामध्ये जिल्हयातील सहाही शहरामध्ये १६७ तर ग्रामीण भागात १७७ बाधितांची नाेंद करण्यात आली आहे.
२९ मार्च राेजी प्राप्त अहवालानुसार ाशिम शहरातील शिवाजी चौक येथील १, निमजगा येथील १, पॉलिटेक्निक कॉलेज येथील २, शुक्रवार पेठ येथील ३, हिंगोली नाका येथील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील १, गणेशपेठ येथील १, सिव्हील लाईन्स येथील ७, अकोला नाका येथील २, नगरपरिषद परिसरातील १, एमएसईबी कॉलनी येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १०, ध्रुव चौक येथील १, शिव चौक येथील १, लाखाळा येथील ६, रोहिदास नगर येथील १, पोलीस वसाहत येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, आययुडीपी कॉलनी येथील १, नालंदा नगर येथील १, चंडिका वेस येथील ३, गुरुवार बाजार येथील १, चांडक ले-आऊट येथील २, नालसाबपुरा येथील १, मन्नासिंग चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील २, टिळक चौक येथील १, अल्लाडा प्लॉट येथील ३, तहसील कार्यालय परिसरातील १, बेलदारपुरा येथील १, क्रांती चौक येथील १, चामुंडादेवी मंदिर परिसरातील १, बसस्थानक परिसरातील १, गुप्ता ले-आऊट येथील १, रविवार बाजार येथील १, देवपेठ येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, जिल्हा परिषद परिसरातील १, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, जांभरुण येथील ४, हिवरा रोहिला येथील १, केकतउमरा येथील १, गिव्हा येथील १, नागठाणा येथील १, खारोळा येथील १, जयपूर येथील ६, पंचाळा येथील २, दोडकी येथील १, झाकलवाडी येथील २, सावंगा येथील १, विळेगाव येथील १, उकळीपेन येथील १, तामसी येथील १, वांगी येथील १, सोनखास येथील २, कळंबा महाली येथील १, कोंडाळा येथील १, पिंपळगाव येथील १, इलखी येथील १, कोंडाळा महाली येथील १, अनसिंग येथील १, रिसोड शहरातील शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, ब्राह्मणगल्ली येथील १, ऍक्सिस बँक परिसरातील १, लोणी फाटा येथील ५, गजानन नगर येथील २, गुलबावडी येथील १, चांदणी चौक येथील १, देशमुख गल्ली येथील २, जैन गल्ली येथील १, शिवाजी चौक येथील १, वाणी गल्ली येथील १, धोबी गल्ली येथील १, सराफा लाईन येथील २, शाहू नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, एकता नगर येथील २, अंबिका नगर येथील ३, समर्थ नगर येथील १, महात्मा फुले नगर येथील २, आनंद नगर येथील १, आसन गल्ली येथील १, सदाशिव नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २३, मोठेगाव येथील १, मांगवाडी येथील १, धोडप येथील १, पेनबोरी येथील १, कवठा येथील ६, मसला पेन येथील २, करडा येथील ३, सवड येथील १, घोटा येथील २, केनवड येथील ४, नंधाना येथील २, लोणी येथील ५, गणेशपूर येथील १, मोप येथील २, भर येथील १, एकलासपूर येथील २, वाकद येथील १, बेलखेडा येथील १, हराळ येथील १, व्याड येथील २, हिवरा येथील १, खडकी येथील १, मांगूळ येथील १, कळमगव्हाण येथील १, कोयाळी येथील १, लिंगा येथील १, निजामपूर येथील २, वाघी येथील १, दापुरी येथील २, केशवनगर येथील २, मोरगव्हाण येथील २, येवता येथील १, करंजी येथील १, मालेगाव शहरातील २१, वरदरी येथील १, जऊळका येथील १, चांडस येथील १, गौरखेडा येथील १, वसारी येथील ३, शेलगाव येथील १, सावरगाव येथील १, पांगरखेडा येथील १, शिरपूर येथील ५, किन्हीराजा येथील २, मैराळडोह येथील १, डोंगरकिन्ही येथील १, राजुरा येथील ६, भेरा येथील २, पांगरी नवघरे येथील १, वडप येथील १, अमानी येथील २, डही येथील १, सोनाळा येथील १, पांगरी येथील १, ताकतोडा येथील ४, रिधोरा येथील १, मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार येथील १, राम मंदिर जवळील १, दिवाणपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, सावरगाव येथील १, शेलूबाजार येथील १, चांभई येथील २, इचा येथील १, पिंप्री अवघन येथील १, शिवणी येथील ८, नवीन सोनखास येथील ५, चिखलागड येथील १, शेंदूरजना मोरे येथील १, कवठळ येथील २, कासोळा येथील २, बोरवा येथील ४, पोटी येथील २, मोहरी येथील २, गोलवाडी येथील १, शहापूर येथील ३, कोळंबी येथील १, चांदई येथील १, कारंजा शहरातील सराफा लाईन येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, धामणी येथील २, तुळजापूर येथील १, उंबर्डा बाजार येथील १, लोहगाव येथील १, मानोरा शहरातील नाईक नगर येथील १, सोमनाथ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील १, साखरडोह येथील २, विठोली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ८ बाधितांची नोंद झाली असून २६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.