शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

वाशिम जि.प. कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 4:18 PM

सुधारीत वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने २८ जुलै रोजी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हास्तरीय सार्वत्रिक बदली प्रक्रियेचे नियोजित वेळापत्रक रद्द करावे लागले. सुधारीत वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने २८ जुलै रोजी सांगितले.शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील वर्ग-३ व वर्ग -४ मधील संवर्गाच्या कर्मचाºयांच्या प्रशासकीय आणि विनंतीनुसार सार्वत्रिक बदली प्रक्रिया  समुपदेशन पद्धतीने करावयाची आहे. जिल्हास्तरीय बदली प्रक्रियेचे वेळापत्रक यापूर्वी जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हास्तरावरील सर्व विभागाच्या प्रशासकीय, विनंती, आपसी बदल्या समुपदेशन पद्धतीने ३० जुलै रोजी होणार होत्या. परंतू, जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही बदली प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. सुधारीत वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार आहे. तुर्तास कर्मचाºयांना सुधारीत वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. सर्वांसाठी समान नियम असावाजिल्हा परिषदेत काही विभागात एकाच टेबलवर काही कर्मचारी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत तर काही कर्मचाºयांचे टेबल केव्हाही बदलले जातात. मध्यंतरी दोन, तीन कर्मचाºयांचे टेबल बदलण्यात आले; परंतू अल्पावधितच त्याच कर्मचाºयांकडे परत ते टेबल देण्यात आल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहे. बदली प्रक्रियेत सर्वांसाठी समान नियम असावा, अशी सर्वसामान्य कर्मचाºयांची अपेक्षा आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद