शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

महिलांनी भरविला बैलपोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:23 PM

शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील महिलांनी महिला सरपंचांच्या पुढाकारात बैलपोळा भरवून खºया अर्थान महिला सक्षमीकरणाचा परिचय दिला.ढोरखेडा येथील महिला सरपंच सुनिता दत्तात्रय मिटकरी यांच्या मार्गदर्शनात यापूर्वीदेखील महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला होता तसेच गावातील अतिक्रमण हटविण्यात मोलाची भूमिका साकारली होती. पुरूषप्रधान सण म्हणून ओळख असलेला बैलपोळा हा ढोरखेडा येथील ...

शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील महिलांनी महिला सरपंचांच्या पुढाकारात बैलपोळा भरवून खºया अर्थान महिला सक्षमीकरणाचा परिचय दिला.ढोरखेडा येथील महिला सरपंच सुनिता दत्तात्रय मिटकरी यांच्या मार्गदर्शनात यापूर्वीदेखील महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला होता तसेच गावातील अतिक्रमण हटविण्यात मोलाची भूमिका साकारली होती. पुरूषप्रधान सण म्हणून ओळख असलेला बैलपोळा हा ढोरखेडा येथील महिला गतवर्षीपासून स्वत:च भरवित आहेत. यावर्षीदेखील महिलांनी बैलपोळा भरवून परंपरा कायम ठेवली आहे. सरपंच सुनिता मिटकरी, इंदु सावले, कांता जुंगाडे, नंदा गावंडे, अलका पवार, शोभा सावले, कन्याकुमारी मिटकरी यांच्यासह अन्य महिलांनी हा पोळा भरविला. सदर महिलांनी बैलाचा कासरा स्वत:च्या हाती ठेवून सणाचा परंपरागत विधी पूर्ण केला.