शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

बँकेतील गर्दी नियंत्रणासाठी महिला कर्मचारी सरसावल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:44 AM

सध्याच्या कोरोनाकाळातही बँकांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याला प्राधान्य दिले ...

सध्याच्या कोरोनाकाळातही बँकांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याला प्राधान्य दिले जात आहे. बँक प्रशासनातर्फेदेखील गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरिक जुमानत नसल्याने अनेकठिकाणी गर्दी कायम असल्याचे दिसून येते. या प्रकाराला मानोरा तालुक्यातील धामणी मानोरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा अपवाद ठरत आहे. गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सचिव मंजूषा राठोड (आडे) व तलाठी वैशाली वानखडे यांनी पुढाकार घेतला. राठोड व वानखडे या महिला कर्मचारी सकाळी नऊ वाजताच बँकेसमोर हजर झाल्या आणि गर्दीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पहिल्या दिवशी बँकेसमोर फारशी गर्दी दिसून आली नाही. यापुढेही नागरिकांनी शिस्त पाळून गर्दीतून कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मंजूषा राठोड व वैशाली वानखडे यांनी केले.