शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

वाशिम जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 4:28 PM

वाशिम : ग्रामीण भागातील मजूरांना हक्काचा रोजगार देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील मजूरांना हक्काचा रोजगार देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे जिल्ह्यातील मजूरांना रोजगार मिळणे अशक्य झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड, फळबाग लागवड, मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध, कम्पार्टमेंट बांध, जैविक बंधारा, खार जमिन विकास बंधारा, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, सलग समतल चर, फळबाग लागवड, तुतीची लागवड, सिंचन विहिरी, सिंचन विहिरींची दुरुस्ती व गाळ काढणे, कालव्यांमधील गाळ हटविणे, सफाई, अस्तरीकरण व नुतनीकरण, पाटचºया दुरुस्ती, मातीचे कालवे, नदी/नाला पुनरुज्जीवन, पांदन रस्ते, अंतर्गत रस्ते यासह इतर स्वरूपातील कामे केली जातात. मात्र, सदर कामे बहुतांश ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे ‘जॉबकार्ड’धारक मजूरांवर उपासमारीची वेळ ओढवत असून रोजगाराच्या शोधात अनेक मजूरांनी परजिल्ह्यात स्थलांतरण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे निरंतर सुरूच असून ‘जॉबकार्ड’धारक मजूरांना रोजगारही उपलब्ध करून दिला जात आहे. कामांची संख्या मात्र कमी असल्याने निश्चितपणे रोजगार निर्मितीही कमी प्रमाणात होत आहे. आगामी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेची कामे सुरू झाल्यानंतर हा प्रश्न निकाली निघणार आहे.- शैलेष हिंगेउपजिल्हाधिकारी (रोहयो), वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना