शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

मंगरुळपीर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 6:25 PM

मंगरुळपीर: आदिवासी बांधवांच्यावतीने शहरात १२ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देशहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: आदिवासी बांधवांच्यावतीने शहरात १२ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती. या मिरवणुकीत सहभागी समाजबांधवांना शिवसेनेच्यावतीने खिचडीचे वाटप करण्यात आले.या मिरवणुकीला शहरालगतच्या शहापूर येथील गाडगे महाराज मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला. ही मिरवणूक शहरातील अकोला रोड मार्गे शिवाजी चौक, बिरबलनाथ चौक,भगतसिंग चौक,आंबेडकर चौक,महात्मा फुले चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात येऊन गाडगे महाराज मंदिराजवळ समारोप करण्यात आला.मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीचे देखावे,पारंपरिक वेशभूषा,नृत्य,वादन, ढोल, डफडे हे आकर्षण ठरले. तसेच बिरसा मुंडा यांची प्रतिमा असलेल्या वाहनावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर