शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

मोठ्या भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने धाकट्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 8:22 AM

उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर या दोन भावांमधील प्रेम पाहून गावातील तिसऱ्याही व्यक्तीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले

दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर या दोन भावांमधील प्रेम पाहून गावातील तिसऱ्याही व्यक्तीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मानोरा तालुक्यातील सोयजना येथे रविवारी ही घटना घडली. सोयजना येथील जनार्दन सीताराम पवार (७५) यांचे पार्थिव घरी आणले असता ते पाहून लहान बंधू मुरलीधर सीताराम पवार (७०) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मित्राचेही निधनजनार्दन पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पाडून घरी परतल्यानंतर या दोन भावांचे प्रेम पाहून गावातील धनुर्धर लक्ष्मण कोल्हे (५५) हेही भारावले आणि त्यांनाही हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचेही निधन झाले. अवघ्या अर्ध्या तासात हे घडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्याची संधीही मिळाली नाही. एकाच दिवशी गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली होती. 

टॅग्स :washimवाशिम