शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर ३० हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 3:20 PM

अंतीम मुदतीपर्यंत जवळपास ३० जणांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदविल्या असून त्यावर ९ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या एकूण ६ पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध केला. त्यानुसार, ३० एप्रिल रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणासाठीची सोडत काढण्यात येवून ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यावर ६ मे पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. अंतीम मुदतीपर्यंत जवळपास ३० जणांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदविल्या असून त्यावर ९ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे.पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी २७ आॅगस्ट २०१८ रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत व ३० एप्रिल २०१९ रोजी काढण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या निर्वाचक विभागाकरिता आरक्षण सोडतीबाबतची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर ६ मेपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तुयानुसार, ३० जणांनी हरकती दाखल केल्या असून त्यावर ९ मे रोजी अमरावती विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद