NCPचे नेते अजित पवारांनी शेवगाव आंदोलनातील जखमी शेतकऱ्यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 13:30 IST2017-11-16T13:28:08+5:302017-11-16T13:30:59+5:30
अहमदनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अहमदनगरमधील शेवगाव येथे बुधवारी झालेल्या आंदोलनातील जखमी शेतक-यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. ...
अहमदनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अहमदनगरमधील शेवगाव येथे बुधवारी झालेल्या आंदोलनातील जखमी शेतक-यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.