आधीच दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात डीएमआयसी सारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प येतो... वर्षानुवर्षे कोरडवाहू शेती वाहणाऱ्या शेतकऱ्यांना जिथं पाच आणि सहा लाख रुपये एकरनी कोणी विचारत नव्हतं.. तिथं सरकार कडून एकरी 22 ते 25 लाख मोबदला मिळतो...तिकडं धुळे स ...