Next

भाजपा सरकारविरोधात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:17 IST2018-08-31T15:14:06+5:302018-08-31T15:17:46+5:30

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून शुक्रवारी प्रारंभ झाला. लोकसभा निवडणुकीचे ...

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून शुक्रवारी प्रारंभ झाला. लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच या निमित्ताने फुंकले गेले असून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी या यात्रेचे नेतृत्व केले.