Next

देशमुखांनंतर Ajit Pawar... १००० कोटींची संपत्ती जप्त करण्याचे IT विभागाचे आदेश Anil Deshmukh

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 03:02 PM2021-11-02T15:02:12+5:302021-11-02T15:02:41+5:30

ऐन दिवाळीत महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा धडाका लावलाय आणि त्याचा दुहेरी फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाय. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक झाली, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केलीय. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिलेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.