Next

भगतसिंह कोश्यारींना शासकीय विमान नाकरलं |Bhagat Singh Koshyari vs Uddhav Thackeray |Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:40 PM2021-02-11T14:40:28+5:302021-02-11T14:40:52+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार... यांच्यातला वाद येत्या काळात आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.... १२ आमदारांच्या नियुक्तीवरून आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यापालांना इशारा दिला होता... अशात आता ठाकरे सरकारने राज्यपालांना शासकीय विमान नाकारून एकप्रकारे इशारा दिल्याचं बोललं जातंय...