Next

केरळचा नंबर पहिला, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा नेमकी कशी? kerala no 1 in health

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:13 IST2021-12-29T14:13:27+5:302021-12-29T14:13:52+5:30

कोरोनाचं संकट आल्यापासून आरोग्यसेवेवर प्रचंड ताण आला होता. पहिली आणि दुसरी लाट ओसरल्यावर आता आमोयक्रॉन आणि तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. त्यातही देशभरातील राज्यांमधील आरोग्यसेवा नेमकी कशी आहे, याबद्दल नीती आयोगाने एक यादी जाहीर केली आहे. ही यादी तयार करण्यासाठी नीती आयोगाने देशभरातील प्रत्येक राज्यांमध्ये पाहणी केली. आणि त्याचं ४ फेऱ्यांमध्ये सर्वेक्षण केलं. पाहूयात, नीती आयोगाच्या यादीनुसार कोणत्या राज्याची आरोग्यसेवा सर्वात चांगली आहे, आणि कोणत्या राज्याची वाईट आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा नंबर कितवा लागतो हेही आपण पाहूयात...