Next

बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, अजित पवारांचा सल्ला कुणाला? Ajit Pawar | Sanjay Raut | Ashish Shelar

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 14:47 IST2021-12-11T14:46:29+5:302021-12-11T14:47:06+5:30

Ajit Pawar Sanjay Raut Ashish Shelar : एकमेकांचे जुने मित्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु आहे.. राजकारणात एकमेकांवर टीका करताना नाक्यावरचे शब्द वापरले जातायत. त्याचा समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलाय. बोलताना जरा तारतम्य ठेवले पाहिजे, अशा शब्दात अजित पवारांनी त्या नेत्यांना सल्ला दिलाय. पण अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे होता, यावर मात्र चर्चा सुरु झालीय... आधी पाहुयात अजितदादा नक्की काय म्हणाले...