शेतकऱ्याची लेकं जिने केलं सारथ्य उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचे Trupti Mulik Police | Ajit Pawar Konkan
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:21 IST2021-12-28T14:20:56+5:302021-12-28T14:21:23+5:30
'तृप्ती मुळीक'ची ही दमदार कामगिरी आज कोल्हापुरात अन् राज्यात ही सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरली तर याबरोबरच सतेज पाटील यांनी, तृप्तीचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे असे सांगून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून तृप्ती हिच्या कामगिरीची पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरच्या लहानशा गावातील तृप्ती मुळीक हिच्या कामगिरीमुळे आज कोल्हापूरकरांच्या अभिमानाने माना उंचावल्या आहेत..तुम्हाला कशी वाटली ही तृप्तीची कामगिरी सांगा आमच्या कमेंट बॉक्स मध्ये...