Next

अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे सुरात सूर | Ajit Pawar - Devendra Fadnavis Together!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:08 PM2021-12-29T14:08:13+5:302021-12-29T14:08:59+5:30

महाराष्ट्रातील प्रत्येकालाच पहाटेचा शपथविधी आठवतो.. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं एखाद्या विषयावर एकमत झालं की त्याची लगेच चर्चा होते. आज विधानसभेत दोन्ही नेत्यांचं एकमत झालं.. १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी भाजपची बाजू घेतल्याच दिसून आलं. काय म्हणाले अजित पवार आणि फडणवीस पाहा...