अजित पवारांच्या नावाने खंडणी मागणा-यांना अटक झाल्यावर ते काय म्हणाले? Ajit Pawar Speech |Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:42 IST2022-01-17T14:41:54+5:302022-01-17T14:42:15+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल यांना वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. परंतु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत सहा जणांना अटक केलीये. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील सर्किट हाउस या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं.