आयकरच्या धाडींवर काय बोलल्या सुप्रिया सुळे? Supriya Sule Statement on Income Tax Raids
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:35 IST2021-10-08T15:34:54+5:302021-10-08T15:35:32+5:30
अजित पवार, त्यांच्या बहिणी आणि जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या. या धाडींनंतर आता सुप्रिया सुळेंनी भाजपला इशारा दिलाय. महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिलाय. काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे...ऐकुयात.