Next

मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य करणाऱ्या तृप्ती मुळीक कोण? Trupti Mulik Police | Ajit Pawar Konkan Visit

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 14:28 IST2021-12-27T14:28:18+5:302021-12-27T14:28:38+5:30

तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालक अजित पवारांची गाडी चालवताना दिसल्या. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचे हे उत्तम उदाहरण सिंधुदुर्गात दिसून आलं. अजित पवारांच्या गाडीचे स्टेरिंग एका महिलेच्या हातात बघून सर्वांनाच कौतूकही वाटले. उपमुख्यमंत्र्यांची गाडी सुसाट चालवणाऱ्या या रणरागिणीने या दौऱ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतलं...