या गोष्टी पटत नाहीत म्हणत अजितदादा परत नाराज का झाले? Why Ajit Pawar got angry ? Shiv Sena | BJP
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:43 AM2022-02-28T11:43:21+5:302022-02-28T11:44:20+5:30
मनात आहे ते तोंडावर बोलायचं, उघडपणे बोलायचं या रांगड्या स्वभावासाठी अजितदादा प्रसिद्ध आहेत. आपल्या मनाला पटेल तेच अजितदादा करतात परिणामांची चिंता न करता. मग तो पहाटेचा शपथविधी असोत, दोन वर्षांपूर्वी कुणालाही न सांगता दिलेला आमदारकीचा राजीनामा असोत वा अचानक नॉट रिचेबल होणं असोत. दादा कधीही आपल्या भावना लपवून ठेवत नाहीत. आता दादा परत नाराज झालेत. त्यांनी स्वत:च आपण नाराज असल्याची कबुली दिलीय. पण असं काय झालंय की अजितदादा अचानक नाराज झालेत, दादांच्या नाराजीचं कारण काय, दादा नेमकं काय म्हणाले यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात अजितदादांनी आपण नाराज आहोत हे जे सांगितलं त्याला संदर्भ काय आहे ते... (Aniket VO) lokmat #maharashtra #political #news #today Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat
https://dai.ly/x88c5yp