Next

रुपाली पाटील यांनी शिवबंधनाऐवजी घड्याळ का निवडलं? | Rupali Thombre Patil | Ajit Pawar | MNS | NCP

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 15:46 IST2021-12-17T15:41:28+5:302021-12-17T15:46:57+5:30

मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची साथ सोडून रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय... त्यामुळे Varun Sardesai यांची भेट घेतल्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशा ज्या चर्चा सुरु झाल्या होत्या, त्यांना पूर्णविराम मिळालाय...पण मनसेतल्या रिकामटेकड्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करून मनसे सोडणाऱ्या रुपाली पाटील यांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच जवळची का वाटली? हातात शिवबंधन बांधण्याऐवजी यांनी घड्याळालाच पसंती का दिली?