जनतेच्या मनात प्रचंड असंतोष; परिवर्तन होणारच - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 14:57 IST2019-03-25T14:56:00+5:302019-03-25T14:57:12+5:30
नांदेड - काँग्रेस देशभरात लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत आहे. जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. याचा उद्रेक होऊन देशात ...
नांदेड - काँग्रेस देशभरात लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत आहे. जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. याचा उद्रेक होऊन देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केला. तसेच आम्ही अब्दुल सत्तारांना उमेदवारी दिली होती, त्यांनी ती नाकारली. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.