नाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 02:20 PM2018-11-12T14:20:19+5:302018-11-12T14:21:03+5:30
नाशिक ,केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसनं धरणे आंदोलन करण्यात आले. नोटाबंदी ...
नाशिक ,केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसनं धरणे आंदोलन करण्यात आले. नोटाबंदी भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेसनं आंदोलन केलं. नाशिक शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर आणि प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.(व्हिडीओ -निलेश तांबे)