...अन् पुन्हा एकदा कार्यकर्त्याने घेतले राहुल गांधींचे चुंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 17:02 IST2019-08-28T17:02:25+5:302019-08-28T17:02:44+5:30
वायनाड - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळमधील वायनाड या त्यांच्या मतदारसंघात दौऱ्यावर होते. यावेळी उपस्थित नागरिकांची भेटगाठी ...
वायनाड - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळमधील वायनाड या त्यांच्या मतदारसंघात दौऱ्यावर होते. यावेळी उपस्थित नागरिकांची भेटगाठी घेतल्यानंतर राहुल गांधी त्यांच्या कारमध्ये येऊन बसले, त्यावेळी अचानक एका कार्यकर्त्याने त्यांच्या जवळ येऊन राहुल गांधींचे चुंबन घेतले. या घडलेल्या प्रकारामुळे राहुल गांधीही काही काळ गोंधळात पडले.