कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या वागणुकीचा काँग्रेसकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 14:45 IST2017-12-27T10:20:42+5:302017-12-27T14:45:42+5:30
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं ...
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करीत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.