भुयार खोदून नवी मुंबईत चोरट्यांनी टाकला बँकेवर दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 17:24 IST2017-11-13T17:24:02+5:302017-11-13T17:24:34+5:30
नवी मुंबईतील जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. जमिनी खालून बोगदा खोदून भुयारी मार्ग ...
नवी मुंबईतील जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. जमिनी खालून बोगदा खोदून भुयारी मार्ग तयार करुन चोरट्यांनी बँकेवर दरोडा टाकला.