Next

प्रेमापोटी लाकडापासून साकारली बाईक | Kerala Designer Makes Wooden Bullet Bike Using Teak Wood |India

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 10:44 AM2021-02-05T10:44:17+5:302021-02-05T10:44:43+5:30

केरळमधला जिथीन हा तरुण सध्या चर्चेत आहे, कारण त्याने प्रेमापोटी लाकडातून बाईक साकारली आहे. जिथीनने आपल्या आवडत्या बाईकची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकरण्यासाठी त्याने लाकडाचा वापर केला आहे. सागाच्या लाकडापासून त्याने बुलेट बनवली आहे. त्याच्या या बाईक प्रेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.