Next

मोदी तुम्ही कितीही द्वेष करा, माझ्याकडून प्रेमच मिळेल- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:46 AM2019-05-07T08:46:53+5:302019-05-07T08:48:23+5:30

मोदीजी अतिशय घाबरलेले आहेत. त्यामुळेच ते त्यांच्या भाषणातून देशासाठी शहीद झालेल्या व्यक्तीवर टीका करत आहेत, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल ...

मोदीजी अतिशय घाबरलेले आहेत. त्यामुळेच ते त्यांच्या भाषणातून देशासाठी शहीद झालेल्या व्यक्तीवर टीका करत आहेत, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलं आहे. मोदींनी माझा कितीही द्वेष केला तरी, माझ्याकडून त्यांना प्रेमच मिळेल, असंदेखील राहुल गांधी पुढे म्हणाले.