वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 02:54 PM2018-06-19T14:54:48+5:302018-06-19T14:55:33+5:30
खोपोली, वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा �..
खोपोली, वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे.