पनवेलमध्ये इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 13:25 IST2018-09-05T13:24:00+5:302018-09-05T13:25:09+5:30
पनवेल - वाढत्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खारघरमध्ये बुधवारी (5 सप्टेंबर) निदर्शनं करण्यात आली. यावेळी वाहन चालकांना गाजर वाटप ...
पनवेल - वाढत्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खारघरमध्ये बुधवारी (5 सप्टेंबर) निदर्शनं करण्यात आली. यावेळी वाहन चालकांना गाजर वाटप करण्यात आले. तसेच जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनी बैलगाडीवर बसून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.