पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:52 IST2018-07-07T19:52:10+5:302018-07-07T19:52:22+5:30
रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे रायगडमधल्या खालापूरमधील पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...
रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे रायगडमधल्या खालापूरमधील पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.