Next

ठाण्यात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं अनोखं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:27 IST2018-09-24T16:25:13+5:302018-09-24T16:27:16+5:30

ठाणे - पेट्रोल प्रति लिटर 90 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 80 रुपयांच्या घरात गेल्याने या   इंधन दरवाढी ...

ठाणे - पेट्रोल प्रति लिटर 90 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 80 रुपयांच्या घरात गेल्याने या   इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने एक अनोखं आंदोलन केलं आहे. ठाण्याच्या तलावपाळी येथील काँग्रेस कार्यालयात वाढत्या इंधन दरवाढी विरोधात पूजा करण्यात आली. या  पूजेसाठी काँग्रेस कमिटी सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.