Next

ठाण्यात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 03:38 PM2018-09-25T15:38:49+5:302018-09-25T15:42:43+5:30

ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि मुंब्र्यातील बिल्डर यांच्या संगनमताने जेष्ठ नागरिकांची होणारी गळचेपी आणि आदिवासी व वनजमिनीवरील आक्रमणे याबाबत  महाराष्ट्र ...

ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि मुंब्र्यातील बिल्डर यांच्या संगनमताने जेष्ठ नागरिकांची होणारी गळचेपी आणि आदिवासी व वनजमिनीवरील आक्रमणे याबाबत  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मिलिंद खराडे यांच्या नेतृत्वाखाली नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.