प्रेम मंदिराची भिवंडीत प्रतिकृती...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 05:18 PM2018-09-15T17:18:11+5:302018-09-15T17:18:46+5:30
धामनकर नाका मित्र मंडळाने १२५ फूट उंच मथुरा वृंदावन येथील प्रेम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारली आहे.
ठळक मुद्दे२५० कामगारांना हे मंदीर उभारण्यासाठी २ महिने कष्ट घ्यावे लागले.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात धामनकर नाका मित्र मंडळाने १२५ फूट उंच मथुरा वृंदावन येथील प्रेम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारली आहे. १० हजार बांबू आणि ७५०० मीटर पांढरा कपडा वापरण्यात आला आहे. २५० कामगारांना हे मंदीर उभारण्यासाठी २ महिने कष्ट घ्यावे लागले. हे मंदिर जर आपण आकाशातून पाहिले तर कसं दिसेल? चला पाहुया ड्रोनच्या नजरेतून...