शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

WWE Raw च्या महिला खेळाडूंना अटक; पोलिसांच्या गाडीतही हाणामारी, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 3:37 PM

महिला खेळाडूंसाठी प्रथमच WWEने Wrestle Maniaचे दार उघडण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला.

लंडन : महिला खेळाडूंसाठी प्रथमच WWEने Wrestle Maniaचे दार उघडण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे Raw Women’s Championshipसाठी रोंडा रौसी, चार्लोट फ्लेर आणि बेकी लिंच यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. त्यात स्टेफनी मॅकमॅहोनच्या एका घोषणेनं या स्पर्धेची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. त्यानुसार रौसी, फ्लेर आणि लिंच यांच्यातील विजेती खेळाडू थेट Raw आणि SmackDown विजेती ठरणार आहे.  

या स्पर्धेपूर्वी या तिघींनी एका स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात रौसीने लीव्ह मॉर्गनला नमवून बाजी मारली आणि संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतरही या रौसी, लिच आणि चार्लोट यांच्यात हाणामारी सुरूच राहिली आणि त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पण, या तिघींना पोलिसांना आवरणेही अवघड झाले आणि त्यांनी तिघींना बेड्या ठोकल्या. रौसी आणि चार्लोट यांना एकाच गाडीत बसवण्यात आले आणि त्यातही या दोघींनी एकमेकींना मारले. त्या पोलिसांच्या गाडीची काच तुटली.   

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ई