शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

१० जनावरांची सुटका

By admin | Published: January 13, 2017 1:35 AM

चंद्रपूर जिल्ह्यातून निर्दयीपणे वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १० जनावरांची बुधवारी रात्री ११ वाजता वणी पोलिसांनी सुटका केली. ही घटना वरोरा टी-पॉर्इंटजवळ घडली.

वणी : चंद्रपूर जिल्ह्यातून निर्दयीपणे वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १० जनावरांची बुधवारी रात्री ११ वाजता वणी पोलिसांनी सुटका केली. ही घटना वरोरा टी-पॉर्इंटजवळ घडली. याप्र्रकरणी पोलिसांनी एक लाख ७० हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले.वणी शहराजवळून तेलंगणात कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याबाबत गुन्हे शाखा पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यावरून ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक टेंभरे, गुन्हे शाखेचे नायक पोलीस शिपाई सय्यद साजीद, सुधीर पांडे, नितीन सलाम, सुनिल खंडागळे, रुपेश पाली, दिलीप जाधव, प्रकाश बोरलेवार यांच्या पथकाने वरोरा टी-पॉर्इंटजवळ सापळा रचला. यादरम्यान रात्री ११ वाजताच्या सुमारास महिंद्रा मॅक्स वाहन क्रमांक एम.एच.३४-ए.बी.४७९२ ची झडती घेतली असता, वाहनात दोन गायी व आठ कालवड आढळून आले. या जनावरांना अत्यंत निर्दयीपणे बांधून नेण्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी लगेच चालक राजू मधुकर झिलपे (१९) रा.रंगनाथनगर, रामदास संभाजी काळे (२१) रा.सालोरी ता.वरोरा या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी दोघांविरूद्ध कलम ११ (घ) (ड) (अ) कलम ५ ए.बी., २७९ भादंवि सहकलम २७ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)