शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

यवतमाळमध्ये 151 नवे कोरोना बाधित, चौघांचा मृत्यू, 212 जण ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 6:56 PM

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील 55 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. (Yavatmal)

यवतमाळ- जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 151 नवे कोरोना बाधित आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, कोविड केअर सेंटर्स आणि कोविड हेल्थ सेंटरमधील 212 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. (151 new corona infected, four killed in Yavatmal)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील 55 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या 151 जणांमध्ये 95 पुरुष आणि 56 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळमधील 58 रुग्ण, पुसद येथील 34, पांढरकवडा 13, महागाव 12, नेर 8, दिग्रस 7, कळंब 3, आर्णि 2, बाभुळगाव 2, दारव्हा 2, घाटंजी 2, राळेगाव 1, वणी 1, उमरखेड 1, झरीजामणी 1 आणि 4 इतर शहरातील रुग्ण आहेत.सोमवारी एकूण 801 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 151 जण नव्याने पॉझेटिव्ह आले. तर 650 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1872 ॲक्टीव्ह रुग्ण आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19425 झाली आहे. 24 तासांत 212 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण रुग्णांची संख्या 17071आहे. तर जिल्ह्यात एकूण 482 मृत्यूंची नोंद आहे.सुरवातीपासून आतापर्यंत 173663 नमुने पाठविले असून यापैकी 171845 प्राप्त तर 1818 अप्राप्त आहेत. तसेच 152420 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर