शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

विज्ञान प्रदर्शनात २०८ प्रयोग

By admin | Published: February 01, 2017 1:38 AM

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय

ग्रंथदिंडी : विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, दोन दिवसीय प्रदर्शन यवतमाळ : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंगळवारी थाटात उद्घाटन झाले. बालवैज्ञानिकांच्या प्रयोगशीलतेला वाव मिळून वैज्ञानिक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा सीईओ दीपक सिंगला यांनी व्यक्त केली. उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता अभ्यंकर कन्या शाळेतून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, निरंतरचे शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर, ज्येष्ठ विचारवंत उमेश वैद्य आदी उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी अशोक रोहणे, देवीदास डंभे, चंद्रप्रकाश वहाणे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शेंडगे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षिका निताताई गावंडे, रमाबाई आंबेडकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका शिलाताई कोकाटे, अभ्यंकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता काटेवाले, चंद्रकांत वाळके, श्याम पंचभाई, सतीश काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, नागोराव चौधरी, सुरेंद्र कडू, पखाले, विजय डांगे, भूमन्ना बोमकंटीवार, डॉ. प्रवीण जोशी, डॉ. रमजान विराणी, राजेश मदने, अशोक पोले, विजय खरोडे आदी उपस्थित होते. यावेळी अँग्लो हिंदी विद्यालयाच्या चमूने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले. प्राथमिक, माध्यमिक व प्रयोगशाळा परिचर विभागाकडून २०८ साधनांची मांडणी झाल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विजय विसपुते यांनी केले. तर आभार अनिल शेंडगे यांनी मानले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी भेट देवून मांडणी केलेल्या प्रयोगांची पाहणी केली. (स्थानिक प्रतिनिधी)