शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

२५ लाखांच्या लॉटरीचे आमिष, ६४ हजार हडपले

By admin | Published: May 05, 2017 2:08 AM

राळेगाव येथील एका युवकाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका भामट्याने ६४ हजार रूपये हडपले.

यवतमाळ : राळेगाव येथील एका युवकाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका भामट्याने ६४ हजार रूपये हडपले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. राळेगाव येथील शांतीनगरातील मुकेश ज्ञानेश्वर जाधव (२०) या युवकाला एक भ्रमणध्वनी आला. त्याने फोन उचलला असता पलिकडील इसमाने त्याला तुम्हाला वोडाफोन कंपनीची २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. या एकाच वाक्याने मुकेश हुरळून गेला. लगेच पलिकडील इसमाने त्याला बँक अकाउन्ट क्रमांक विचारला. नंतर लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी तुम्हाला कलकत्ता येथील एका बँकेच्या अकाउन्ट क्रमांकावर ६४ हजार रूपये जमा करावे लागतील, असे सांगितले. सतत दोन दिवस असेच भ्रमणध्वनी आल्याने मुकेशला लॉटरी लागल्याची खात्री पटली. परिणामी मुकेशने त्या इसमाने दिलेल्या कलकत्ता येथील संंबंधित बँकेच्या क्रमांकावर ६४ हजार रूपये जमा केले. मात्र अद्याप त्याला लॉटरीची रक्कम मिळालीच नाही. नंतर कुणाचा भ्रमणध्वनीही आला नाही. मात्र मुकेशचे ६४ हजार रूपये कायमचेच गेले. लॉटरीची रक्कम मिळत नसल्याने अखेर मुकेशने राळेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंवि ४२०, ६६ ड नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)