शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

आरटीओमधील ३७ अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 5:38 AM

वाहनांची काटेकोर तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र जारी करणाऱ्या आरटीओतील ३७ वाहन निरीक्षक व सहायक निरीक्षकांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे.

- राजेश निस्ताने यवतमाळ : वाहनांची काटेकोर तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र जारी करणाऱ्या आरटीओतील ३७ वाहन निरीक्षक व सहायक निरीक्षकांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, पनवेल व ठाणे येथील आरटीओ कार्यालयांमध्ये हे अधिकारी कार्यरत होते.या निलंबितांमध्ये २८ मोटर वाहन निरीक्षक व नऊ सहायक मोटर वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. निलंबित मोटर वाहन निरीक्षक - योगिता अत्तरदे, हरीशकुमार पवार, किशोर पवार, शंकर कराळे, सुनील क्षीरसागर, मयूर भोसेकर, ए.व्ही. गवारे, विजयसिंह भोसले, समीर सय्यद, प्रदीप बराटे, रंगनाथ बंडगर, राजेंद्र केसकर, जकी उद्दीन बिरादार, अरविंद फुलारी, संदीप म्हेत्रे, राहूल नलावडे, अनिस अहमद सरदार बागवान, विजय सावंत, संभाजीराव होलमुखे, ललित देशले, सुनील मेत्रे, सुरेश आवाड, समीर शिरोडकर, रवींद्र सोलंके, सुनील राजमाने, अश्विनी जाधव, संतोष गांगरडे व दत्तात्रय गाडवे. निलंबित सहायक मोटर वाहन निरीक्षक - राजकुमार मोरमारे, नितीन पारखे, त्रिवेणी गालिंदे, सावंत पाटील, ज्योतीलाल शेटे, प्रदीप ननवरे, रमेश पाटील, रवींद्र राठोड व यु.जे. देसाई.निलंबित बहुतांश अधिकारी औरंगाबाद, पुणे, पनवेल, कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत आहेत.>न्यायालयाचा आदेशमुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना नियमानुसार काटेकोर तपासणी करण्याचे आदेश परिवहन खात्याला दिले होते. मात्र, त्यानंतरही पाच आरटीओ व एका डेप्युटी आरटीओ कार्यालयांतर्गत काटेकोर तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र जारी केले.