शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरला पाच लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 7:14 AM

उपचारात हयगय केल्याने राठोड यांची प्रकृती बिघडल्याने राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली. 

यवतमाळ : अधिकार नसताना केलेला उपचार महिला डॉक्टरच्या अंगलट आला. तक्रारकर्त्याला पाच लाख रुपये नुकसानभरपाई सव्याज द्यावी, असा आदेश यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. लोणाडी (ता. नेर) येथील ममता राठोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर डॉ. शबिना मिर्झा (नेर) यांच्याविरुद्ध हा निर्णय देण्यात आला आहे.

ममता राठोड यांना प्रसूतीकरिता डॉ. मिर्झा यांच्या नेर येथील ताज नर्सिंग होममध्ये दाखल केले होते.  डॉ. मिर्झा यांच्या सल्ल्यानुसार त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात नेले. दोन खासगी रुग्णालयांत उपचारानंतरही प्रकृती सुधारली नाही. उपचारात हयगय केल्याने राठोड यांची प्रकृती बिघडल्याने राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली. 

शस्त्रक्रियेचा अधिकार नाहीममता राठोड यांची प्रसूती करणाऱ्या डॉ. शबीना मिर्झा या डीएचएमएस आहेत. त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार नाही, असे आयोगाने या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे. या प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना गैरअर्जदार करण्यात आले होते. आयोगाने त्यांना दोषमुक्त केले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरconsumerग्राहकhospitalहॉस्पिटल