शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

पाणीटंचाई कामात हयगय केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 10:53 PM

पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही. याकामात हयगय करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी येथे दिला.

ठळक मुद्देमाधुरी आडे : दिग्रस येथे पाणी टंचाई आढावा बैठक

आॅनलाईन लोकमतदिग्रस : पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही. याकामात हयगय करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी येथे दिला.तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला पंचायत समितीचे सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, जिल्हा परिषद सदस्य हितेश राठोड, रुख्मिणी उकंडे, प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा अमित आडे, कार्यकारी अभियंता फुलसुंगे, गटविकास अधिकारी माने, गणेश चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी आर.आर. खारोडे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील ५४ ग्रामपंचायती अंतर्गत ८० गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. पाणीटंचाई निवारण्यासाठी पर्यायी उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्यात आले. आरंभी, मोख, साखरा या तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी दिले. ५४ पैकी ३५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा स्त्रोतांना येलो कार्ड मिळाले असल्याने अशा गावात साथरोग उद्भवू शकते. अशा गावात येत्या १५ दिवसात योग्य उपाययोजना करून येलो कार्डचे रुपांतर ग्रीनकार्ड मध्ये करण्याची सूचना माधुरी आडे यांनी दिली. यावेळी स्वच्छ भारत मिशन, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, नरेगा विभाग, शिक्षण विभाग आदींचाही आढावा घेण्यात आला.