शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई

By admin | Published: April 12, 2016 4:54 AM

भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. मात्र हे उत्सव साजरे करताना महापुरुषांचे विचार

पुसद : भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. मात्र हे उत्सव साजरे करताना महापुरुषांचे विचार अंमलात आणून शांतता व समतेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. कायद्याचे उल्लंघन केल्यास अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करू, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व प्रभू श्रीराम जयंतीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते. पुसद शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात ही सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने होत्या, तर मंचावर उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, तहसीलदार डॉ.संजय गरकल, ठाणेदार अनिल कुरळकर, सदानंद मानकर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अ‍ॅड.निलय नाईक यांनी पुसद शहराने राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिले. अशा पवित्रभूमीचे नाव असंवेदनशील यादीतून पुसून टाकण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश वाढवे, श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक परिहार, भाजपाचे तालुकाध्यक्ष विश्वास भवरे, भारत पाटील, अ‍ॅड. आशिष देशमुख, दीपक आसेगावकर, अ‍ॅड. सलिम मेमन, भीमराव कांबळे, रेश्मा लोखंडे, संजय हनवते आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)