यवतमाळ शहरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली असून त्यात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधी स्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळा’ने भर घातली आहे. वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या प्रेरणास्थळाचे हवाई छायाचित्रण करण्यात आले. हिरव्यागार वनराईने नटलेल्या प्रेरणास्थळाचे हे विहंगम दृश्य पाहणाऱ्याला मोहित केल्याशिवाय राहत नाही.
‘प्रेरणास्थळा’चे हवाई दर्शन :
By admin | Updated: July 3, 2015 00:15 IST