शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

आदिलाबाद येथे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना पुनर्वसनासाठी मदतीचे वाटप

By admin | Published: November 15, 2015 1:42 AM

आदिलाबाद जिल्ह्यातील १३ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना तेलंगाणा सरकारच्यावतीने पुनर्वसनासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या सानुग्रह धनादेशाचे वाटप करण्यात आले.

आदिलाबाद : आदिलाबाद जिल्ह्यातील १३ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना तेलंगाणा सरकारच्यावतीने पुनर्वसनासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या सानुग्रह धनादेशाचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून त्यांना उद्योगधंदे सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी डॉ. जगमोहन आणि पोलीस अधीक्षक डॉ. तरुण जोशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात १३ आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच किराणा दुकान व आॅटोरिक्षासाठी मदत केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जगमोहन यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. तरुण जोशी यावेळी म्हणाले, जिल्ह्यात नक्षल चळवळ संपुष्टात आली आहे. आदिवासींनी नक्षलवाद्यांच्या आमिषाला बळी न पडता सन्मानाने जगावे. या कार्यक्रमात आत्मसमर्पण करणारे कोरटे मदनय्या, पेंदोर शंभू, आडे प्रभू, तलांडे कांता, आत्राम जंगू, कुडमेथे लालशा, पेंदोर शंकर, सिडाम लक्ष्मण, अरशा पोशम, आडे गंगुबाई, शेडमाके मंगुबाई, सिडाम महादू, सादुला पद्मा यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला. (प्रतिनिधी)