शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:26 AM

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्याबाबत शासनाने २९ जून २०२० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता ...

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्याबाबत शासनाने २९ जून २०२० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२१ राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी कापूस, तूर, सोयाबीन, खरीप ज्वारी व मूग पिकांचा विमा काढता येईल. विमा काढण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अंतिम मुदत दि.१५ जुलै २०२१ ही आहे. शेतकऱ्यांनी अधिसुचित महसूल मंडळातील अधिसूचित पीकनिहाय कापूस दोन हजार रुपये प्रति हेक्‍टरी, सोयाबीन ८०० रुपये प्रति हेक्‍टरी, तूर ७०० रुपये प्रति हेक्‍टरी, ज्वारी ५००, उडीद ४००, मूग ४०० रुपये प्रति हेक्‍टरी, याप्रमाणे पीकविम्याचा शेतकऱ्यांनी हप्ता भरावयाचा आहे. यवतमाळ जिल्ह्याकरिता इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकाचा पीकविमा हप्ता अंतिम मुदतीच्या आतच भरावा व योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांनी केले आहे.